सकर्मकक्रियापदे
सकर्मकक्रियापदम्हणजेजीक्रियापदेवापरलेल्यावाक्यांचेअर्थपूर्णहोण्यासाठी, अधिककळण्यासाठीकर्माची गरजअसते,तीक्रियापदे.
उदा. वाचणे, लिहिणे, पाहणेइ.म्हणजे"मीवाचले."यापेक्षा"मीपुस्तकवाचले." हीअधिकसार्थआहे.
मराठीतीलसकर्मकक्रियापदांतलिंगवचनानुसारहोणाऱ्याबदलांबद्दलचेनियम
उदा. खाणे
Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com
No comments:
Post a Comment