MPSC Notes - Geography / भूगोल - सूर्यमाला - My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination

MPSC Latest News, MPSC Answer Keys, MPSC Interview Schedules, MPSC Exam Syllabus, MPSC Results, MPSC Timetable, MPSC Question Papers

Post Top Ad

Sunday, February 24, 2013

MPSC Notes - Geography / भूगोल - सूर्यमाला

Geography / भूगोल - सूर्यमाला

MPSC Notes Geography /  भूगोल - आफ्रिका खंड
जगाचाभूगोल
आफ्रिकाखंड
 जगातीलप्राचीनसंस्कृतीपकीइजिप्शियनसंस्कृतीचाविकासयाखंडातझाला. 
  
प्राकृतिकरचना- याखंडाच्यावायव्येसॅटलासपर्वतआहे. 
                - 
ॅटलासपर्वतइथियोपियाचेपठारयांच्यादरम्यानसहारावाळवंटपसरलेलेआहे. 
                -  
याखंडाच्यामध्यभागीकांगोनदीचेविशालखोरेआहे. 
                -   
याखंडाच्यापूर्वभागातदक्षिणोत्तरपसरलेलीसुमारे५०००कि.मी.चीखचदरीआहे. ही       
      खचदरीझांबियामलावी, टांझानिया, केनियाइथिओपियापासूनतांबडय़ासमुद्रामाग्रेइस्रायलजॉर्डन 
       समुद्रापर्यंतपसरलेलेआहेत. 
                -  
याखचदरीतटांगानिका, मालावीहीसरोवरेनिर्माणझालेलीआहे. 
            -  
खचदरीच्याभागातपूर्वेसकिलिमांजारोकेनियाहेज्वालामुखीचेपर्वतआहेत. 
                    
किलिमांजारोयाशिखरांचीउंची,८९५मीटरअसूनयालाक्युबोअसेदेखीलम्हणतात.   
                    आफ्रिकेतीलसर्वातउंचशिखरहेचआहे. हेशिखरविषुववृत्तावरअसूनतेनेहमीबर्फाच्छादित  
        असते. यापर्वताच्याउतारावरकॉफीचेउत्पादनघेतलेजाते. 
                -   
आफ्रिकाखंडालाखूपलांबसागरकिनारालाभलाआहे. 
                
तरीहीतोदंतुरनाही, त्यामुळेयेथेनसíगकबंदरेकमी  आहेत. 
हवामान
याखंडातूनकर्कवृत्त, मकरवृत्तहीयेतअसल्यानेयाचाबराचसाभागउष्णकटिबंधातयेतो.याखंडातीलसर्वसाधारणहवामानउष्णआहे.याखंडाचामोठाविस्तारअणिभौगोलिकरचनेतीलविविधतायामुळेतापमानपर्जन्यमानयातविविधतादिसते.याखंडाच्यापश्चिमकिनाऱ्याजवळकॅनरीबेंग्युलायाशीतप्रवाहांमुळेसहारानामेबियाकिनारीभागातहवामानसौम्यराहते.
 
नाईलनदी -
नाईलहीजगातीलसर्वातलांबनदीव्हिक्टोरियासरोवरातूनउगमपावतेउत्तरेकडेवाहते.शेवटीहीनदीभूमध्यसरोवरालामिळते.
नाईलनदीसदोनउपनद्याआहेत .
                1) नीलनाईल,
                2)  श्वोतनाईल
   नीलनाईलश्व्ोतनाईलयासुदानमधीलखारटुमयाठिकाणीएकमेकांसमिळतात.अस्वानडॅमहानाईलनदीवरबांधलेलाआहे. 
 
आफ्रिकाखंडाच्यामध्यभागीझैरनदीचेखोरेआहे.हीनदीबारमाहीआहे. हीनदीविषुववृत्तालादोनवेळाछेदूनजाते.यानदीवरइंगाधरणबांधलेआहे. 
 
दक्षिणेकडेझांबेझीनदीआहे.जगप्रसिद्धव्हिक्टोरियाधबधबाझांबेझीनदीवरआहे.हीनदीझांबियाझिम्बॉम्वेयादोनदेशांचीनेसíगकसीमारेषातयारकरते.
झांबेझीनदीवरकरीबाहेधरणबांधलेलेआहे. झांबेझीनदीच्यादक्षिणेलािलपोपोनदीआहे. आफ्रिकेतीलवाळवंटे
                )सहारावाळवंट
                )लिबियावाळवंट
                )नामेबियाचेवाळवंट
                )कलहारावाळवंट
आफ्रिकेतीलमहत्त्वाचेदेश:
)मोरोक्को(राजधानीरबात) :
                मोरोक्कोतीलमर्राकेशहेऐतिहासिकशहरअसूनयासलालशहरअसेदेखीलम्हणतात,कारणघरबांधणीसाठीलालदगडतांबडय़ामातीचावापरकरण्यातआलाआहे. )इजिप्त(राजधनीकैरो) :
               कैरोयाशहराजवळीलगीझायेथीलपिरॉमिडजगप्रसिद्धआहे.आफ्रिकाखंडाच्याईशान्यभागातदाटलोकसंख्याअसलेलाहादेशआहे.यालाचमित्रअसेदेखीलम्हणतात.हादेशउष्णकटिबंधातीलहवामानाच्याप्रदेशातयेतो. येथेउन्हाळातीव्रतरहिवाळसौम्यअसतो.उन्हाळ्याच्याकाळातनाईलनदीच्याप्रदेशातखमसिनहेउष्णकोरडेवारेवाहतात.तेवारेमोठय़ाप्रमाणातधूळवाळूवाहूनआणतात. )अलेक्झांड्रिया:
                हेइजिप्तमधीलमहत्त्वाचेशहरअसूनतेनसíगकबंदरआहे. )पोर्टसद:
हेएकउत्तमबंदरआहे. तसेचव्यापारीदृष्टीनेतेमहत्त्वाचेमानलेजाते.सुएझकालवामार्गानेयाबंदरातूनवाहतूकचालते.
दक्षिणआफ्रिका: हादेशआफ्रिकाखंडाच्यादक्षिणभागासअसूनसोने, हिरेयाखनिजांसाठीतसेचप्राणीसंपत्तीसाठीहाप्रसिद्धआहे.
-  
हादेशसमशीतोष्णकटिबंधातआल्यानेयेथीलहवामानसौम्यआल्हाददायकआहे.
-  
बेंग्युलाहाशीतप्रवाहयांच्यापश्चिमकिनाऱ्यावरूनजातो. 
पर्वतीयप्रदेशातरूंदपर्णीयपानझडीवनेअसूनयेथीलव्हेल्डपठारगवताळकुरणांसाठीप्रसिद्धआहे.
-  
यागवताळप्रदेशामुळेयेथेगेंडे, हत्ती, सिंहयांसारख्याप्राण्यांचीसंख्याविपुलआहे. 
येथीलकिंबल्रेहेशहरहिऱ्यांसाठीप्रसिद्धआहे.याशहरातहिऱ्यांच्याखाणीसाठीखोदलेलीविहीरहीभूतलावरीलमाणसानेखोदलेलीसर्वातखोलविहीरसमजलीजाते. 
दक्षिणआफ्रिकेतनिग्रोवंशाच्यालोकांमध्येहौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदीप्रमुखजातीअहेत. 
-   
किनाऱ्याजवळीललोकसंख्यादाटअसूनपठारीभागातवाळवंटीभागातलोकसंख्याकमीआहे. 
-   
यादेशातीलप्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबानहीप्रमुखशहरेआहेत. महत्त्वाचेमुद्दे-
)कलहारीवाळवंटहेऑरेंजनदीझांबेझीनदीयांच्यादरम्यानआहे. )कलहारीवाळवंटातूनभूमध्यसागराकडेवाहणाऱ्याउष्णस्थानिकवाऱ्यांनासिरॅकोअसेम्हणतात. )आफ्रिकेतीलसर्वातउंचशिखरकिलीिमजीरोआहे. )सुएझकालवाहा१७२किमी. असूनभूमध्यसागरालागल्फऑफसुएझतांबडासमुद्र
  यामाग्रेजोडतो. )कांगोनदीच्याखोऱ्यातपिग्मीहीजनजातीराहते. )झांबियाआणिझिम्बाब्वेयादेशांचीनसíगकसीमाझांबेझीहीनदीबनवते. )झांबेझीयानदीवरप्रसिद्धकोबोराबासा(Cobora Bassa) हेधरणआहे. )व्हिक्टोरियासरोवरहेआफ्रिकेतीलसर्वातमोठेसरोवरअसूनतेयुगांडा, केनियाआणि
  टांझानियाया  दरम्यानपसरलेलेआहे. श्व्ोतनाईलनदीयेथूनउगमपावते. हे
     सरोवरखचदरीतयेतनाही.यासरोवरातूनविषुववृत्तजाते. )व्हिक्टोरियासरोवरहेजगातीलक्रमांकतीनचेसरोवरआहे.
                ) कॅस्पियनसमुद्र 
            
) लेकसुपेरीयर(उत्तरअमेरिका) 
            
) व्हिक्टोरियासरोवर १०)जिब्राल्टरचीसामुद्रधुनीहीभूमध्यसागरतेअटलांटिक 
     
समुद्रयांनाजोडते, तरयुरोपआफ्रिकायांनावेगळीकरते. ११)तांबडासमुद्रहाआफ्रिकाआशियाखंडासवेगळाकरतो. १२)तांबडासमुद्रालालागूनअसलेलेआफ्रिकेचेदेश 
    
इजिप्त, सुदान, इरीट्रीया(Eritrea) जीबौती(Djibouti)१३)सोमालिया(Somalia), जीबौती(Djibouti), इर्रिटीया(Eritrea) आणिइथोपिया
    (Ethopia) यांनाआफ्रिकेचेिशगम्हणतात. १४)सहारावाळवंटातीलखडकाळदगडीवाळवंटीभागासहमादाअसेम्हणतात.
     तरलिबियामधल्यादगडीखडकाळवाळवंटाससेरीरम्हणतात. १५)आफ्रिकाखंडातीललोकसंख्येच्यादृष्टीनेजास्तलोकसंख्याअसलेल्यादेशांचाउतरताक्रम- 
    
) नायजेरिया 
    
) इजिप्त 
    
) इथोपिया 
    
) झेर १६)सोनेहिऱ्यांचीभूमीम्हणूनदक्षिणआफ्रिकेलाओळखलेजाते. १७)सिरॅकावाऱ्यांनालिबियातगिब्लीयानावानेओळखलेजाते. १८)टांगानिकाहेसरोवरटांझानिया, झैरआणिझांबियादेशांदरम्यानआहे.   

Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com

No comments:

Post Top Ad