Parbhani Collector Office Clerk Exam Paper 2009
१. निरर्थक गोष्टी वा गप्पा यांना खालीलपैकी कोणता शब्द वापरतात.?
अ) भाकड कथा ब) दंत कथा क) अ व ब दोन्हीही द) अ व ब पैकी नाही
२. What is the meaning of the idiom " All and sundry "
a) No one b) Every one c) One by One d) None out of A B C
३. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण?
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद ब) व्ही. व्ही. गिरी क) डॉ. एस. राधाकृष्णन ड) फक्रुद्दीन अली अहेमद
४. १२.३ x 10.5 = ?
अ) १२.९१५ ब) १२९.१५ क) १२९१.०५ द) १२९१.५
५. जन्म जात शूर माणसाला काय म्हणतात?
अ) गर्भपुंड ब) गर्भ शूर क) गर्भ पंडित ड) अ ब क पैकी नाही
६. "पाणी" या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) जलधी ब) जलाशय क) सलील द) दर्या
७. " शार्दुल" या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) सिंह ब) हरीण क) शहामृग द) ह्त्त्ती
८. "रिपू" या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) मित्र ब) अरी क) सखा द) सर्प
९. "पियुष" या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) अमृत ब) दुध क) विष द) मध
१०. " वद्य " या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे?
अ) शुद्ध ब) अशुद्ध क) अवद्य द) नेवेद्य
११. " अग्रज" या शब्दाचा काह्लील्पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे?
अ) शांत ब) गज क) अनुज द) गुप्त
१२. यज्ञात टाकावायाच्या पदार्थ किंवा भागाला काय म्हणतात?
अ) हविभाग ब) हविरभाव क) हर्विभाग द) अ ब क यापैकी नाही
१३. कपटी मनुष्यास खालीलपैकी कोणता शब्द वापरतात?
अ) घटोत्कच ब) कोडगा क) घाशिरामी द) अ ब क यापैकी नाही
१४. विजोड जोडप्यास काय म्हणतात?
अ) विजातीय ब) हंडा पळी क) कुटकमनी द) अ ब क यापैकी नाही
१५. " खोंड" या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
अ) खोंडी ब) खोंडीण क) गाय द) कालवड
१६. मराठी अक्षर मालेतील तिसरे, आठवे, विसावे आणि एकोणतिसावे अक्षर घेवून अर्थपूर्ण शब्द
अ) गजवदन ब) नंदनवन क) वडन गज द) अ ब क पैकी नाही
17. The following sentence is divided into four parts ABCD. Findout the part which has an error
A Piece of wood was swimming in the river
a) a piece of wood b) was swimming c) in d) the river
18. He has been looking at his lost book
a) He b) has been looking c) at d) his lost book
19. what do you mean by the word " Wretched"
a) the miserable man b) A man having good qualities c) a jealous man d) a hard worker
20. From the given options find the correct synonym for the word " BOISTEROUD"
a) Childlike b) Noisy Unruly c) A disease d) Playful
21. From the given options find the correct synonym for the word " ONEROUS"
a) Burdensome b) Single c) Tasty d) Trouble
22. From the given options find the correct synonym for the word " CALUMNY "
a) Defamation b) Decoration c) Pillars d) Jokes
23. From the given options find the correct synonym for the word " LOQUACIOUS"
a) Talkative b) Foolish c) Placement d) Orator
24. From the given options find out correct antonym for the word " CALLOUS "
a) Jenerous b) Tender c) Abusive d) Cruel
25. From the given options find out correct antonym for the word " EULOGY"
a) Praise b) Analysis c) Condemnation d) Subject
26. Findout the exact meaning of the ediomatic expression " At a low ebb"
a) In despare b) In a state of decline c) Not in accord d) None outof ABC
27. Findout the exact meaning of the ediomatic expression " Bolt from Blue"
a) Calamity b) Surprising event c) In difficult situation d) None out of A B C
28. Fill in the blank in the following sentence with suitable words/word from the following options given below
Who has ----------through this door
a) come b) came c) coming d) will come
२९. सन २००८ च्या भारताच्या प्रजासत्तक दिनीचे प्रमुख राष्ट्रीय अतिथी कोण होते?
अ) निकोलस साकोर्झी ब) नसीमा हुर्जुक क) जॉर्ज बुश द) ऊखांट
३०. राज्यसभेचे सदस्यत्व मिळविणाऱ्या पहिल्या अभिनेत्री म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
अ) हेमामालिनी ब) जयाप्रदा क) नर्गिस दत्त द) मधुबाला
३१. जानेवारी २००८ मध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३९ वे शतक कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध फडकाविले?
अ) इंग्लंड ब) श्रीलंका क) ऑस्ट्रेलिया द) पाकिस्तान
३२. अंतर राष्ट्रिय क्रिकेट संघाकडून "प्लेअर ऑफ़ डी इयर" हे आवार्ड सप्टेम्बर २००७ मधे कोणत्य क्रिकेट पटुस दिल्या गेले?
अ) रिकी पोंटिंग ब) सचिन तेंदुलकर क) गैऋ कर्स्टन डी) शाहिद आफरीदी

Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com
No comments:
Post a Comment