Parbhani Collector Office Clerk Exam Paper 2011
लिपिक भरती परीक्षा पेपर परभणी २०११
१. " हळू हळू होत जाणारे बदल" यास खालीलापेकी कोणता पर्यायी शब्द आहे?
अ) सुधारणा ब) क्रांती क) उत्क्रांती द) प्रतिक्रांती
२.What is the meaning of the idiom " At sea"?
a) At the side of the sea b) Deficient c) Deception d) Very distant
३. जेव्हा द्रव्यात दोन किंवा अधिक पदार्थ असतात तेंव्हा त्याचे वर्गीकरण खालीलापेकी कशात जाते.
अ) मूलद्रव्य ब) संयुक्त क) मिश्रण द) धातू
४. २ ३ ४ ५ ६ ह्या संखेस कोणत्या संखेने पूर्ण भाग जातो?
अ) ९ ब) ६ क) ११ द) ८
५. "अर्जुन" या शब्दाचा खालीलापेकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) धनंजय ब) पार्थिव क) आलय ड) निकेतन
६. "भुंगा " या शब्दाचा खालीलापेकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) भाळ ब)मिलिंद क) मनुज द) रिपू
७. "नसलेली गोष्ट आहे असे वाटणे" यास खालीलपैकी कोणता शब्द वापरतात.
अ) अन्योक्ती ब) आत्मा क) आभास ड) निर्पेक्ष
८. "थंडा फराळ करणे" या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे?
अ) थंड पदार्थ खाणे ब) भरपूर फराळ करणे क) थंड करून मग खाणे ड) उपाशी राहणे
९. "कावळा" या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
अ) शुक ब) वैनतेय क) मधुप द)
१०. "संयोग" या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?
अ) वियोग ब) सुयोग क) नियोग द) कुयोग
११. "वद्य" या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे?
अ) अशुद्ध ब) अवद्य क) शुद्ध द) नैवेद्य
१२. " दीर" या पुल्लींगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
अ) दिरी ब) दारू क) जाऊ द) भावजय
१३. "मित्र" या शब्दाचा खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द आहे?
अ) मैतर ब) मैत्रीण क) मित्र द) अ,ब,क, पैकी नाही
१४. " उंट" या पुल्लींगी शब्दाचा खालीलपैकी कोणता स्त्रीलिंगी शब्द आहे?
अ) उंटीन ब) सांडणी क) उंटी द) अ,ब,क, पैकी नाही
१५. "गजानन" या शब्दात खालील्पैके कोणत्या समासाचा वापर झाला आहे?
अ) तत्पुरुष ब) कार्मधार्य क) द्वंद्व द) बहुब्रीही
१६." तिने चिंच खाल्ली" या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
अ) सकर्मक कर्तरी ब) कर्मणी क) अकर्मक कर्तरी द) भावे
17. The following sentence is divided into four parts A B C D. Findout the part which has an error
The little care could have prevented this accident
a) A b) B c) C d) D
18. The following sentence is divided into four parts A B C D. Findout the part which has an error
He is a lazy student and does not go to the school
a) A b) B c) C d)D
19. What is the word used for the animal who can live on land and sea?
a) Amphibian b) Ambiguous c) Acrobat d) Aquarium
20. What is the correct synonym for the word " Melancholy"
a) Malike b) Gloomy c) Grouplike d) Chocolate
21. What is the correct antonym for the word " Gregararious"
a) Aloof b) Groupism c) Hungry d) Practical
22. What is the correct antonym for the word " Gruesome"
a) Dangerous b) Pleasing c) Repulsive d) Fearsome
23. What is the correct synonym for the word " Contemptuous"
a) Scornful b) Temporary c) Together d) Wicked
24. From the four options findout the correct meaning of the idiom " Castles in the air"
a) Sudden misfortune b) Cause for currel c) Imaginary Visions d) Worthless thing
25. From the four options findout the correct meaning of the idiom "At sixes and sevens"
a) Not in an orderly way b) At a safe distance c) In good form d) In a confused state
26. From the four options findout the correct meaning of the idiom " Apple of one's eye"
a) Topmost officer b) Very dear person c) Useful person d) Most important
27. Pickout the suitable word from the four alternatives given for filling the blank to make the following sentence meaningfully complete.
The races of Europe can be classfied------twelve groups
a) into b) in c) among d) between
28. Pickout the suitable word from the four alternatives given for filling the blank to make the following sentence meaningfully complete
When we reached his house he --------out already.
a) gon b) has gone c) went d) had gone
२९. संरक्षण हा विषय------मध्ये असल्याने संघ शासनाला संरक्षणविषयक बाबींमध्ये निर्णय घेण्याचा अधिकारी असतो?
अ) राज्य सूचित ब) संघ सूचित क) समवर्ती सूचित द) अ,ब,क, पैकी नाही
३०. " भिरा अवजल प्रवाह " हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ) रत्नागिरी ब) सिंधुदुर्ग क) रायगड द) ठाणे
३१. महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा दर हेक्टरी सर्वाधिक खत वापर करणारा जिल्हा आहे?
अ) पुणे ब) कोल्हापूर क) सांगली द) सातारा
३२. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण खालीलपैकी कोणत्या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे?
अ) मनमाड-काचीकुडा ब) खांडवा- पूर्णा क) मुंबई-कोलकत्ता द) अ,ब,क, पैकी नाही
३३. "उत्तर रामचरित"" मालती-माधव" या सारख्या अजरामर नात्याकृतींचा कर्ता भवभूती यांचे जन्म स्थळ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
अ) आमगाव(गोंदिया) ब) अंबागड(भंडारा) क) भद्रावती(चंद्र्पुर) द) पद्मपुर(गोंदिया)
३४."सुवर्णदुर्ग " हा जलदुर्ग महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
अ) हर्णे ब) लांजे क) देवरुख द) खेड
३५. "भिल्ल" या आदिवासी जमातीची लोकसंख्या महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?
अ) जलगाव ब) धुळे क) ठाणे द) नाशिक
३७ . "सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
अ)१९८१-८२ ब) १९८३-८४ क) १९८५-८६ द) १९८७-८८
३९. खालीलपैकी कोणता प्राणी हा शीत रक्ताचा प्राणी आहे?
अ) देवमासा ब) उंदीर क) ससा द) बेडूक
४०. सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
अ) लॉर्ड कर्झन ब) हेन्री लॉरेन्स क) लॉर्ड कॅनींग द) लॉर्ड डलहौसी
४१. खालीलपैकी कोणती संख्या मुल्संख्या व संयुक्त संख्या नाही?
अ) १ ब) ४ क) १९ द) २५
४२. ५ ७ ९ २ १ या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किमत सर्वात जास्त आहे?
अ) ५ ब) ७ क) ९ द) १
४३. एका संख्येला ३२ ने भागले असता भागाकार ७५ येतो व बाकी २८ राहते तर ती संख्या कोणती?
अ) २४२४ ब) २८२८ क) २४२८ द) २८२४
४४. १/२ + १/१२ = ?
अ) १/३६ ब) ७/३६ क) २/३६ द)२/२१
४५. ७२१८ चे २/९ =?
अ) १६१६ ब) १६६१ क) ६१६१ द) अ.ब.क. यापैकी नाही
४६. एका ध्वजाचे २/५ भाग पांढ-या रंगाचे तर १/५ भाग हिरव्या रंगाचा आहे तर दोन्ही रंगाचा ध्वज मिळून किती भाग आहे?
अ) १/५ ब) ३/५ क) ४/५ द) २/५
४७. १५.५ / ५.५ x ४.४ + ०.८ - ०.४ = ?
अ) १२.४ ब) १३.६ क) १४.८ द) १६
४८. ३६,५४,९० यांचा म.स.वी. किती?
अ) ६ ब) १२ क) १८ द) २४
४९. दोन क्रमवार संख्याचा ल.स.वी. २१० आहे तर त्या संख्या कोणत्या?
अ) १०,११ ब) १२,१३ क) १४,१५ द) १५,१६
५०. १० वस्तूंची खरेदी किंमत १५ वस्तूंच्या विक्री किंमती इतकी आहे. तर तोटा किती टक्के होईल?
अ) ३३.३३ % ब) ११.११ % क) २२.२२ % द) ४४.४४ %
५१. A व B च्या वयाचे गुणोत्तर ४:६ आहे व B व C च्या वयाचे गुणोत्तर ५:८ आहे तर A व C च्या वयाचे गुणोत्तर किती?
अ) ४:१० ब) ५:१२ क) ९:१४ द) ८:१८
५२. १० लोकांच्या वयाची सरासरी १५ वर्ष आहे. ११ वी व्यक्ती आल्यानंतर सरासरी १८ वर्षे होते. तर ११ व्या व्यक्तीचे वय किती असेल?
अ) ३० ब) ३६ क) ४८ द) ६२

Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com
No comments:
Post a Comment